[पंचांग

पंचांग म्हणजे काय ? Panchang ky pahave ? तिथी, वार, नक्षत्र, योग, करण की असतात ? 5 अंग कोणते ?

पंचांग म्हणजे काय असता ? पंचांग मध्ये काय पाहतात ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत्तात . पंचांग हे आज चे दिनमान दाखताते. पंचांग या शब्दाचा अर्थ हा आज चे दिनमान या मध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग, आणि करण. यांचा समावेश होतो. Panchang ky hota hai?

तिथी काय असते ? Panchang ky hota hai?

पूर्वी दिनाक / तारिक नसत तिथीनुसार आपणा पहात होतो. ज्या प्रमाणे चंद्र च्या कला आहेत. प्रतीपदा ते पोर्णिमा आणि प्रदिपदा ते अमावस्या , कला बदलत असतात त्या प्रमाणे हि तिथी बदल ते प्रतिपदा ते पोर्णिमा हि शुक्ल पक्ष आणि प्रतिपदा ते अमावस्या हि कृष्ण पक्ष, 15 दिवस चंद्राची कला वाढ होते आणि 15 दिवस चंद्राची कला हि कमी होत जाते. त्या चंद्राच्या बदलत्या कलेला तिथी म्हणतात. प्रतिपदा ते पोर्णिमा आणि प्रतीपादाते अमावस्या या बदलणाऱ्या चंद्राच्या कलेला तिथी म्हणतात.

वार काय कोणते आणि पंचांगात का येतात ?

आपल्याला सर्व वार माहित आहेत. 7 वार आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. या प्रकारे हे सात वार आहेत. त्या तिथीला कोणता वार येतो. आणि हा वार आपल्याला त्या दिवशीचा होरा सांगतो. होरा म्हणजे त्या दिवशी वेळेनुसार कोणत्या ग्रहाचे बल चालू आहे हे दर्शावत असतात. होरा जो वार असेल त्या ग्रहाचा होरा हा सूर्यउदय पासून सुरु होतो. आणि 60 मि. असतो त्या नंतर पुढील वारानुसार 60 मिनिटे हा पुढील ग्रहाचा होरा असतो. त्या नुसारकर्म करावे . Panchang

पंचांग पंचांग म्हणजे काय असता ? Panchang ky hota hai?
[पंचांग

नक्षत्र काय असतात ? किती नक्षत्र आहेत ?

नक्षत्रहे आकाशमंडल मे ३६० अंश मे 12 राशी ओर 27 नक्षत्र येतात. 1 राशी हि 30 अंश ची आहे आणि या 30 अंश मध्ये अडीच नक्षत्र येतात या पासून एक राशी पूर्ण होते. आपण पंचांग मध्ये चंद्र हा कोणत्या राशी मध्ये कोणत्या नक्षत्रात कोणत्या दिशेला आहे हे दर्शवते . याच नक्षत्र वरून आपले जन्म नाव निघते. 27 नक्षत्र अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती. 27 नक्षत्र संपूर्ण माहिती.

Panchang योग काय असतात ? हे काय दर्शवतो ?

चंद्र आणि सूर्य या मधील संबंध दर्शवतो. चंद्र आणि सूर्य यांच्यातील अंतर दर्शवते. 27 योग आहेत. याचा उपयोग आपण मुहूर्त साठी पण याचा सहायता घेतो. 27 योग या प्रकारे आहेत.विष्कुम्भ, प्रीति, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगण्ड, सुकर्मा, धृति, शूल, गण्ड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्ष, वज्र, सिद्धि, व्यतीपात, वरीयान्, परिघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्म, इन्द्र, वैधृति.

करण काय असतात याचा उपयोग काय होतो ?

करण हे चंद्र आणि सूर्य यांच्यातील 6 अंश ची वृद्धी (वाढ) दर्शवतो. एका दिवसात 2 करण असतात. एक दिवा करण आणि रात्री करण. एका दिवसात 2 करण म्हणजे 60 करण होतात. एकूण 11 करण आहेत. ते पुन्हा पुन्हा येत असतात. यांचा उपयोग हा शुभ-अशुभ वेळ दर्शवतो. 11 करण बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टि (भद्रा), शकुनि, चतुष्पाद, नाग और किस्तुघ्न.Panchang

पंचांग हे या 5 अंगणी बनतो. हे पंचांग तिथी, वार, नक्षत्र, योग, करण. या पासून हे पंचांग बनते आणि या पंचांग वरून आपणा शुभ मुहूर्त काढत असतोत.

aaj che panchnag

Staff picks

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *