सूर्य ग्रह महादशा फळ रावण संहीता नुसार. sury mahadasha
सूर्य महादशा फल | जन्म कुंडली मध्ये सूर्य कोणत्या राशी स्थानात आहे , आणि त्याची फल कशे मिळत आहे. आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडत आहे. हे पाहण्या साठी आपल्याला महादशा पहावी लागते. सूर्य ग्रहाची महादशा सूर्य कोणत्या राशी मध्ये आहे त्या नुसार रावण सहिते मध्ये सागीतल्यानुसार फल आपण पाहू या .sury mahadasha पूर्ण बळी सूर्य…