उदकशांती म्हणजे काय ? उदकशांती केव्हा केव्हा करतात ? उदकशांतीला काही पर्याय आहे का ?
उदक शांति पूजा, घर में शांति और सद्भाव के लिए की जाती है. ‘उदकशांती’ बद्दल समाजात विविध कल्पना, संकल्पना, समज, गैरसमज आणि रूढी ह्यांची मोठीच गल्लत झालेली दिसून येते. काही जण तर केवळ ‘उदकशांती’ हा शब्द कानावर पडला तरी अंगावर पाल पडल्याप्रमाणे दचकतात. ह्या सर्व प्रकारांमागे एकच कारण म्हणजे उदकशांतीविषयीचे अज्ञान व गैरसमज होय. तेव्हा…