‼️मंत्रात शक्ती असते का ‼️

kundali janm kundali

‼️मंत्रात शक्ती असते का ‼️

‼️मंत्रात शक्ती असते का ‼️

मी स्वतः विज्ञानवादी आणि चिकित्सक असल्याने कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही.
आता ब~याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे का ?
याचं हे साधं उदाहरण…
कुणी तरी आपल्याला आपल्या समोर बसून शिव्या घालतो, नको नको ते बोलतो. तेंव्हा आपल्यावर परिणाम होतो ?
होय, होतो.
काय होतो ?
तर, आपल्याला राग येतो. चिड येते.
म्हणजेच काय तर समोरच्याने वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटीव्ह एनर्जी तयार होते.
त्याचे परिणाम म्हणून राग आणि चिडचिड बाहेर पडते. म्हणजे त्या शिव्यांमध्ये ताकद आहे.
तसंच…
आपल्यासमोर आपली खूप स्तुती केली , आपल्याला खूप चांगले बोलल्या गेले तर काय होईल ?
आपण प्रसन्न होतो, आनंद वाटतो. एकुणच काय तर *पाॕझिटीव्ह होतो.
पाॕझिटीव्ह उर्जा त्या गोड शब्दांनी वाढते. म्हणजे गोड शब्दात पण ताकद आहे.
तसंच अगदी तसंच या मंत्रातील शब्दात देखील एक ऊर्जा असते.
आणि हे मंत्र खूप आधी ऋषी मुनींनी संशोधनातून तयार केलेत.
आपण त्यांना जरी ऋषी म्हणत असलो तरी, ते तेंव्हाचे संशोधक , SCIENTIST होते, असे म्हणायला हरकत नाही.
तर साधा ‘ओम’ जरी आपण शांतपणे उच्चारला तर डोक्यात स्पंदन , लहरी निर्माण होतात किंवा विशिष्ट व्हायब्रेशन जाणवतात.
म्हणजे आपल्या शरिरातील विशिष्ट ठिकाणी व्हायब्रेशन होऊन लहरी उत्पन्न होतात. आणि निश्चितच त्यातून एक पाॕझिटीव्ह एनर्जी उत्पन्न होते.
ही जादू वगैरे नाही तर आपलीच एनर्जी असते. फक्त ती चार्ज करायची असते.
बस एवढं साधं सरळ सोपं आहे की शब्दात , मंत्रात ताकद असतेच…
ती अनुभवायची असते

Similar Posts

  • Problem Solving Solution | समस्याओं से मुक्त होने के आसान तरीके !

    समस्याओं से मुक्त होने के आसान तरीकेः व्यावहारिक समाधान | Problem Solving Solution जीवन कभी-कभी भारी महसूस कर सकता है, जैसे कि आप कीचड़ भरे खेत में फंस गए हों। चाहे वह तनाव हो, नकारात्मकता हो, या अन्य बोझ हों, बोझ को हल्का करने का सही तरीका खोजना महत्वपूर्ण है। यहाँ, हम सरल और प्रभावी…

  • भगवान शिव परिवार | shivji ka parivar

    भगवान शिव परिवार | Shivji ka Parivar | शिवजी कि पाच कन्या | 5 shivji ki kanya. भगवान शिव के परिवार की बात जब भी आती है तो सबसे पहले मुंह पर श्री गणेश और कार्तिकेय जी का नाम आता है। ऐसे में आज हम आपको भगवान शिव की पांच पुत्रियों के बारे में बताने…

  • माणिक रत्न Manik Ratna

    माणिक रत्न Manik

    माणिक्य रत्नाची विविध भाषेतील नावे – संस्कृत माणिक्य, पद्मराग, लोहित, रविरत्न, कूरविंदं, वसुरत्न, सोगोधक, रत्ननायक, लक्ष्मीपुष्प

    मराठी – माणिक

    हिंदी – माणिक्य, चुन्नी, लाल, लाल-माणिक, रुगल

    बंगला – माणिक

    गुजराथी – माणिक, चुन्नी

    तेलगू – माणिक्यम्

    फारसी – याकूत

    अरबी – लाल बदरूशाँ, लाल बदपशफनि

    लॅटीन – रुबी, नर्स

    इंग्रजी – रुबी

    माणिक रत्नाचे भौतिक गुणधर्म

    काठिण्य – काठिण्य

  • | |

    Kundali yog

    Janm kundli madhe kahi janma kalin yog जन्म कुंडली मधे कोणते योग आहेत आणि त्याचा परिणाम? केमद्रुम योग चन्द्रापासून दुसर्‍या व बाराव्या स्थानांत रवि, राहु,, केतुच्या अलावा कुठलाही ग्रह नसल्यामुळे केमद्रुम योग बनत असतो (बृहप्ताराशर होराशास्त्रम् 38/11) केमद्रुम योग एक प्रमुख दरिद्र प्रधान योग मानला जातो. त्यामुळे केमद्रुम योगात जन्मलेला जातक जन्मापासूनच विद्येत कमी असणारा,…

  • श्री वैतरणी नदी व्रत कथा | Vaitarni nadi vrat katha

    🪔 वैतरिणी व्रत की पूजा विधि (Step-by-Step) vaitarni vrat वैतरिणी व्रत उद्यापन के प्रमुख लाभ vaitarni vrat 🌺 श्री पद्म पुराणान्तर्गत श्री वैतरणी नदी व्रत कथा 🌺 Vaitarni nadi vrat katha कथा || श्री गणेश प्रसन्न || महाराज युधिष्ठिर श्री भगवान श्रीकृष्णचंद्र से कहते हैं —हे देवश्रेष्ठ! मेरे हित के लिए यह की आराधना को…

  • श्री रुद्राष्टकम् | Rudrashtakam महादेव जिकी स्तुती

    श्री रुद्राष्टकम् | Rudrashtakam महादेव जिकी स्तुती ॥ श्रीरुद्राष्टकम् ॥ नमामीशमीशान निर्वाणरूपंविभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् ।निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहंचिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् ॥ १॥निराकारमोंकारमूलं तुरीयंगिरा ज्ञान गोतीतमीशं गिरीशम् ।करालं महाकाल कालं कृपालंगुणागार संसारपारं नतोऽहम् ॥ २॥ तुषाराद्रि संकाश गौरं गभीरंमनोभूत कोटिप्रभा श्री शरीरम् ।स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गङ्गालसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा ॥ ३॥ चलत्कुण्डलं भ्रू सुनेत्रं विशालंप्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालंप्रियं शंकरं…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.